कृषि उत्पन्न बाजार समिती, पुणे
कृषि उत्पन्न बाजार समिती, पुणे

कृषि विषयक माहितीसाठी ग्रंथालय

Homeकृषि विषयक ज्ञान व संपूर्ण माहिती शेतकर्‍याला उपलब्ध व्हावी यासाठी प्रादेशिक कृषि उत्पन्न बाजार समितीने कृषि ग्रंथालय सुरू केलेले आहे. सदर ग्रंथालयामध्ये विविध कृषि तज्ञ व लेखकांची २००० वेगवेगळी पुस्तके / ग्रंथ उपलब्ध करून दिली आहेत.