पुणे जिल्हा कृषि उत्पन्न बाजार समिती, पुणे
पुणे जिल्हा कृषि उत्पन्न बाजार समिती, पुणे

उपबाजार आवार

अनु

उपबाज़ाराचे नाव

कामकाजास सुरवात

कामाची वेळ

साप्ताहिक सुट्टी

हडपसर

१९७९

दु. १२ ते सायं. ७

नाही

पिंपरी-चिंचवड

१९७७

स. ५ ते सायं. ५

नाही

खड़की

१९७७

स. ६ ते दुपारी. २

नाही

उत्तमनगर

२००१

स. ७ ते दुपारी २

नाही

मंगळवार पेठ (कड़बा बाजार)

१९७२

सकाळी ८ ते दुपारी ३

नाही

टिप :- नियोजित उपबाजार मांजरी दि.२/७/१० पासून सुरु झाला असून मोशी येथे लवकरच सुरू होत आहे.

हडपसर, पिंपरी, उत्तमनगर या उपबाज़ारामध्ये शेतकरी ते थेट ग्राहक अशी शेतीमालाची विक्री केली जाते. त्यामुळे शेतकर्‍यांना स्वतःच्या शेतीमालाची किंमत स्वतःलाच ठरविता येते व शेतकर्‍यांचा १०० टक्के फ़ायदा होतो.