सुविधा
बाजार समितीने शेतीमाल खरेदी विक्रीच्या अनुषंगाने बाजार आवारात खालील सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत.
१) शेतीमाल विक्रीसाठी गाळे, भूखंड
२) रस्ते, पाणी, वीज,सांडपाणी (Drainage lines),सुरक्षा, वाहतूक व्यवस्था,
३) पेट्रोल पंप,
४) ४० व ५० टनी वजनकाटे
५) महाराष्ट्रातील सर्व बाजार समित्यांचे सर्व शेतीमालाचे बाजारभाव दाखविण्यासाठी प्रोजेक्शन टीव्ही
६) शेतकर्यांच्या निवासासाठी शेतकरी निवास.
७) तक्रार निवारण केंद्र,
८) शेतीमालाची जास्तआवक झाल्यास पर्यायी जागेची व्यवस्था व
९) बाजार घटकांसाठी बाजार आवारात मोफत प्रथमोपचार केंद्र.
|