पुणे कृषि उत्पन्न बाजार समिती, पुणे
पुणे कृषि उत्पन्न बाजार समिती, पुणे

व्यवस्थापन

Homeमहाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ व त्याखालील नियम १९६७ मधील तरतूदीनुसार बाजार समितीचा कारभार निवडून आलेले संचालक मंडळ, त्यांचेमधील सभापती, उपसभापती, सदस्य व बाजार समितीचा सचिव अशा संचालक मंडळाकडून केला जातो, परंतु सद्यस्थितीत महाराष्ट्र शासनाने नऊ व्यक्तींचे अशासकीय प्रशासन मंडळाची दि. 29/12/2015 पासून नियुक्ती केलेली आहे. त्यामध्ये मुख्य प्रशासक म्हणून श्री. दिलीप खैरे व उप मुख्य प्रशकास म्हणून श्री. भूषण तुपे व इतर सात सदस्य कार्यरत आहेत तसेच सचिव म्हणून डॉ. पी. एल. खंडागळे हे कार्यरत आहेत.