कृषि उत्पन्न बाजार समिती, पुणे
कृषि उत्पन्न बाजार समिती, पुणे

विभाग

Vibhaag

पुणे कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये प्रशासकीय कामकाजाच्या अनुषंगाने सर्वसाधारण वरील प्रमाणे विभाग असून, उपसचिव दर्जाचा एक अधिकारी व सहाय्यक सचिव दर्जाचे ४ अधिकारी आहेत. या व्यतिरिक्त बाजार अधीक्षक, बाजार पर्यवेक्षक, बाजार निरिक्षक,जेष्ठ लिपिक व कनिष्ठ लिपिक अशा प्रकारे निरनिराळ्या विभागात विविध अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. बाजार समिती मध्ये सद्यस्थितीत एकूण ३४८ कर्मचारी आहेत.