कृषि उत्पन्न बाजार समिती, पुणे
कृषि उत्पन्न बाजार समिती, पुणे

विभाग - नियमन

नियमित केलेल्या शेतिमाल विक्री व्य्व्स्थेवर नियत्रण करने, शेतिमालाचे बाजार भाव शेतकर्यनपर्यंत व ग्राहक पर्यंत मीलावेत याकारिता इटेरनेट, दैनिक वृत्त पात्रामध्य प्रोजेक्षन टीवीद्वारे प्रसारण करने, नियमित शेतिमालाचे खरेदि विक्री व

त्या संबधित काम करनार्या बाजार घटकाना अनुद्नेत देने, संस्थच्या आवारातिल मालमत्तेचे दुकान, गाले, भूखंड, वखारी यांची रिजिस्टर मध्य नोंद करने, शेतकार्ाणे विवादाची विनामुल्ये तड़जोड़ करूँ देने, नियमित शेतिमलाची विक्री व्य्व्स्थेत बाजार समितिच्या कायद्‍याचे उलघ्घन करित असल्यास कायद्यातिल ३२ अच्या तरतूदि नुसार त्यांचेवर कारवाई करने उ उपबाजार नियत्रण करने