कृषि उत्पन्न बाजार समिती, पुणे
कृषि उत्पन्न बाजार समिती, पुणे

विभाग - अर्थ

अर्थ शाखेत बाजार समितिच्या जमाखर्चाची वार्षिक अर्थ संकल्प व विविध अंदाजपत्रके तयार करन्याचे काम प्रामुख्याने केले जाते. बाजार समिति जमाकर्चाचे, तेरिज पत्रक व तालेबंद तयार केले जातात व लेखा परीक्षण विषयक कामे केली जातात