शेतकर्यांसाठी शेतीमाल माती, पाणी परीक्षण प्रयोगशाळापुणे कृषि उत्पन्न बाजार पुणे येथे राज्यात पहिली माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा सुरू केली. या माती,पाणी परीक्षणामुळे जमिनीच्या भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्मांचा अंदाज येतो. खत व्यवस्थापानेमध्ये माती परीक्षणास अनन्य साधारण महत्व आहे. बाजार आवारात येणार्या शेतकर्यांसाठी सदरची सुविधा नाममात्र दरात उपलब्ध कारून देण्यात आली आहे. या प्रयोगशाळेत माती,पाणी परीक्षण करून त्यांच्या अहवालावरुन शेतकर्यांना खताबाबत किंवा जमीनी सुधारणेबाबत योग्य शिफारस करता येते आणि शेतातील उत्पादकता वाढविता येते. यासाठी प्रशिक्षित कर्मचार्यांची प्रयोगशाळेत नेमणुक करण्यात आलेली आहे.
|
मुख्यपान | संस्थेविषयी | विशेष उपक्रम | बाजारभावाविषयी माहिती | समन्वय | बातम्या आणि पत्रे कृषि उत्पन्न बाजार समिती, पुणे © २००९. |