कृषि उत्पन्न बाजार समिती, पुणे
कृषि उत्पन्न बाजार समिती, पुणे

शेतीमालाचे भाव इंटरनेट वर उपलब्ध

www.puneapmc.org या वेब साईटवर पुणे बाजार आवारात विक्रीसाठी आलेल्या सर्व शेतीमालांचे रोजचे रोज बाजार भाव दिले जातात.  याव्यतिरिक्त market rate info असे नमूद करून प्रत्येक शेतीमालाला कोड. नं. दिलेला आहे. तो कोड नं. 9711981981 या नंबरवर SMS केल्यास त्या शेतीमालाचा बाजारभाव तात्काळ मोबाईलद्वारे SMS वर उपलब्ध होऊ शकेल अशाप्रकारची सुविधा बाजार समितीने प्रथमच उपलब्ध केलेली आहे.