फळे भाजीपाला विभागात अंतर्गत एकेरी वाहतूकफळे भाजीपाला विभागात शेतीमालाची मोठ्या प्रमाणात आवक झाल्यावर वाहतूकीची कोंडी न होता शेतीमाल विक्री व्यवस्था चालू राहून विक्रीसाठी आलेला शेतीमाल सहजपणे आड़त्याच्या गाळ्यावर जाऊन त्याची विक्री केली जावी व खरेदीदाराने खरेदी केलेला शेतीमाल घेऊन त्यांना सहजरित्या बाहेर नेता यावा याकरिता बाजार समितीने फळे भाजीपाला विभागा अंतर्गत एकेरी वाहतुक सुरू केलेली आहे. तसेच पहाटे ५ ते १२ वाजे पर्यंत शेतीमाल घेऊन येणार्या व खरेदीदारांच्या वाहनाखेरीज टेम्पोशिवाय इतर सर्व ख़ासगी वाहनांना प्रवेश बंद केला आहे.
|
मुख्यपान | संस्थेविषयी | विशेष उपक्रम | बाजारभावाविषयी माहिती | समन्वय | बातम्या आणि पत्रे कृषि उत्पन्न बाजार समिती, पुणे © २००९. |