प्रोजेक्शन टीव्हीमहाराष्ट्रातील वेगवेगळ्या बाजार समिती मध्ये जाहीर झालेले रोजचे रोज शेतीमालांचे बाजार भाव इंटेरनेटद्वारे प्रोजेक्शन टीव्हीवरून दाखविले जातात, त्यासाठी बाजार समितीने अद्ययावत असे प्रोजेक्शन टीव्ही सेंटर सुरू केलेले आहे. यामुळे शेतकर्यांना आपल्या शेतीमालास कोठे व केव्हा अधिक बाजार भाव मिळेल याची माहिती मिळते आणि त्याचबरोबर व्यापार्यांनादेखील महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बाजार आवारातील शेतीमालाच्या बाजारभावाची कल्पना येते.
|
मुख्यपान | संस्थेविषयी | विशेष उपक्रम | बाजारभावाविषयी माहिती | समन्वय | बातम्या आणि पत्रे कृषि उत्पन्न बाजार समिती, पुणे © २००९. |